PDF डिजिटल स्वाक्षरी तपासणी व पडताळणी
कोणत्याही PDF वरील डिजिटल स्वाक्षरी तपासा, कायदेशीर वैधता पडताळा आणि एका क्लिकवर प्रिंट किंवा डाऊनलोड करा.
किंवा फाईल येथे ड्रॅग करून सोडा
हे टूल कसे वापरावे? (३ सोप्या पायऱ्या)
कोणतीही PDF फाईल उघडून डिजिटल स्वाक्षरी तपासणे व पडताळणे आता अत्यंत सोपे आणि जलद आहे.
१. PDF फाईल निवडा
तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील कोणतीही PDF निवडा. फाईलला पासवर्ड असल्यास तो टाका.
२. डिजिटल स्वाक्षरी तपासा
सिस्टीम तात्काळ डिजिटल स्वाक्षरी, स्वाक्षरीकर्ता अधिकारी आणि कागदपत्राची अचूकता तपासेल.
३. प्रिंट किंवा डाऊनलोड करा
१००% ओरिजिनल व्हेक्टर क्वालिटीमध्ये हिरव्या टिकसह PDF डाऊनलोड करा किंवा थेट प्रिंट काढा.
AbhiForm डिजिटल स्वाक्षरी पडताळणी का वापरावी?
सर्वसामान्य नागरिक आणि व्हीएलई केंद्रांसाठी बनवलेले सर्वात सुरक्षित आणि आधुनिक टूल.
१००% मोफत व सुरक्षित
तुमची फाईल सर्व्हरवर अपलोड होत नाही. संपूर्ण प्रक्रिया थेट तुमच्या ब्राऊझरमध्ये स्थानिक पातळीवर होते.
ओरिजिनल व्हेक्टर क्वालिटी
प्रिंट करताना किंवा डाऊनलोड करताना अक्षरे अथवा फॉन्ट अजिबात फाटत नाहीत; १००% मूळ शार्पनेस राहते.
सर्व PDF साठी खुले
ई-आधार, ७/१२, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, न्यायालयीन आदेश किंवा कोणतीही सर्वसामान्य PDF.
वैध हिरवा टिक (Green Tick)
शासकीय किंवा बँक कामासाठी पिवळ्या प्रश्नचिन्हाऐवजी अधिकृत वैध हिरव्या टिकसह दस्तऐवज मिळवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
PDF डिजिटल स्वाक्षरी पडताळणीबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे.