अधिकृत शासन निर्णय (GR) नमुने

प्रमाणित स्वयंघोषणापत्रे व शपथपत्रे

नोंदणी करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन निर्णय (GR) रचना व BNS २०२३ वैधानिक कलमे तपासा. प्रणालीतील प्रत्यक्ष A4 नमुने खाली उपलब्ध आहेत.

उत्पन्न स्वयंघोषणापत्र

संदर्भ: शा. नि. क्र. संकीर्ण १/२०१२/प्र.क्र. १८/ई- १ परिशिष्ट य, अर्ज - ग

स्वयंघोषणा पत्र

फोटो (Photo)

मी सुरेश रा. कोरेगाव ता. सातारा जि. सातारा वय 45 वर्ष धंदा शेती व व्यवसाय सत्य प्रतिज्ञेवर घोषित करतो कि मौजे सातारा जि. सातारा येथील रहिवासी असून माझ्या कुटुंबाची जमीन या शिवारात गुंठे / एकर / हेक्टर ... आहे. मजुरी / नौकरी / पेन्शन / शेती पासून मिळणारे माझे कौटुंबिक उत्पन्न खालील प्रमाणे आहे.

सनउत्पन्न रक्कमरक्कम अक्षरी
२०२४-२०२५₹ ६५,०००/-पासष्ठ हजार रुपये फक्त

या प्रमाने माझे उत्पन्न असून वरील माहिती खोटी आढळून आल्यास मी भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम २३६ व २३७ नुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील.

ठिकाण : कोरेगाव
स्वयंघोषणापत्र करणार सही :...........................................
दिनांक: १५/०८/२०२६
स्वयंघोषणापत्र करणार नाव: सुरेश

स्वयंघोषित रहिवासी प्रमाण पत्र

फोटो (Photo)

मी सुरेश रा. कोरेगाव ता. सातारा जि. सातारा वय 45 वर्ष सत्य प्रतिज्ञेवर घोषित करतो कि मौजे कोरेगाव ता. सातारा जि. सातारा येथील रहिवासी असून या द्वारे घोषणा करतो/करते कि मी या ठिकाणी मागील 45 वर्षा पासून राहत/वास्तव्यास आहे.

वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम २३६ व २३७ अन्वये आणि /किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण : कोरेगाव
स्वयंघोषणापत्र करणार सही :............................................
दिनांक: १५/०८/२०२६
स्वयंघोषणापत्र करणार नाव: सुरेश
प्रमाणपत्र कशासाठी हवे : शासकीय योजनेसाठी
लाभार्थ्याचे नाव : श्री. सुरेश बाळकृष्ण पाटील
मोबाईल : ९८••••••१०
PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 2
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

जात स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

मा. तहसिलदारसाहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी,सातारा यांच्या समोर

विषय :- जात प्रमाणपत्र मिळणेबाबत द्यावयाचे स्वयंघोषणापत्र

मी :- श्री. विकास महादेव जाधव

वय :- 32

धंदा : नोकरी

राहणार : खंडाळा ता. खंडाळा. जि. सातारा

प्रती ,

मा. उपविभागीय अधिकारी साहेब ,

उपविभागीय कार्यालय वाई

सत्य प्रतिज्ञेवर लिहुन देतो/देते कि, मी वरील पत्यावर कायम राहत असून मी मराठा / कुणबी या जातीचा/जातीची आहे. मला माझ्या मुलीचे / मुलाचे / भाऊ / बहीन नामे कु. स्नेहल विकास जाधव हिचे /ह्याचे मराठा / कुणबी या जातीचे प्रमाणपत्र शैक्षणिक/सरकारी/शिक्षण या कामासाठी हवे आहे. मी सुशिक्षित आहे. अर्जा सोबत तलाठी/सरपंच/मंडळ अधिकारी/पोलिस पाटील यांचे प्रमाणपत्र जोडले आहे. अर्जा बरोबर आवश्यक असलेले कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसाक्षांकित दिल्या आहे. जोडलेल्या नातेवाईकाचे जातीच्या प्रमाणपत्रातील व्यक्तीशी माझे रक्ताचे नाते संबंध आहे.

नावात फरक असल्याचा तपशील: शालेय दाखल्यावरील नावानुसार

करिता स्वतःसाठी/मुलीसाठी/मुलासाठी मराठा / कुणबी या जातीचे सत्य प्रतिज्ञापत्रावर नमूद करून प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. प्रतिज्ञापत्रावरील सर्व मजकूर खरा आहे. मजकूर खोटा आढळून आल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९(२), २३६ व २३७ नुसार शिक्षेस पात्र राहीन.

फोटो
(Photo)

शासन निर्णय क्रमांक : प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र. ७१/१८-अ

स्वयंघोषणापत्र

मी विकास श्री महादेव याचा/यांची मुलगी/मुलगा/पत्नी वय 32 वर्ष, व्यवसाय नोकरी रा. खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतिनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास , भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :- सातारा

दिनांक :- 15/8/2026

भ्रमणध्वनी क्र. :- ९८••••••१०

अर्जदाराची सही :-

अर्जदाराचे नाव :- विकास

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 3
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

रहिवासी व अधिवास स्वयंघोषणापत्र

रहिवासी व अधिवास स्वयंघोषणापत्र

महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या नियमांनुसार रहिवासी व अधिवास स्वयंघोषणापत्र

फोटो (Photo)

मी आनंद रा. शिवाजीनगर ता. हवेली जि. पुणे वय 26 वर्ष याद्वारे घोषित करतो/करते की मी या ठिकाणी मागील 15 वर्षांपासून राहत असून मी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी आहे.

प्रमाणपत्राचे कारण: शासकीय प्रवेश व नोकरीसाठी

सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण : पुणे
अर्जदाराची सही :-
दिनांक : १५/०८/२०२६
अर्जदाराचे नाव :- आनंद
फोटो
(Photo)

शासन निर्णय क्रमांक : प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र. ७१/१८-अ

स्वयंघोषणापत्र

मी आनंद श्री दिनकर याचा/यांची मुलगी/मुलगा/पत्नी वय 26 वर्ष, व्यवसाय व्यवसाय रा. शिवाजीनगर ता. हवेली जि. पुणे याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतिनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास , भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :- पुणे

दिनांक :- 15/8/2026

भ्रमणध्वनी क्र. :- ९९••••••५५

अर्जदाराची सही :-

अर्जदाराचे नाव :- आनंद

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 1
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

नॉन-क्रीमी लेयर स्वयंघोषणापत्र

अर्जसोबत जोडावयाच्या स्वयंघोषणापत्राचा नमुना

परिशिष्ट "अ"

प्रती,

मा.उपविभागीय अधिकारी साहेब,

उपविभागीय कार्यालय, कराड जिल्हा सातारा

मी कुणबी या जातीचा/जातीची असून हि जात /जमात केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनल, पब्लिक ग्रीवेन्सेस अँड पेन्शन्स डिपार्टमेन्ट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग कार्यालयीन - ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/९३- इएसटीटी (एस.सी.टी.) दि.०८ सप्टेंबर,१९९३ अन्वये सुधारित केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने आणि राज्यशासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार शासन निर्णयानुसार शासनसेवेतील आरक्षणाच्या लाभाकरिता इतर मागासवर्ग प्रवर्गात गणल्या जाते. सदर जात / जमात राज्य शासनाने विहितकेलेल्या मागासवर्गीयाच्या यादीमधील मराठा-कुणबी या प्रवर्गात मोडते.

मी दृढपूर्वक असेही कथन करतो/करते कि, केंद्र शासनाच्या क्र.- ३६०१२/२२/९३- इ एस टीटी (एस.सी .टी.) दि. ०८ सप्टेंबर,१९९३ च्या कार्यालयीन ज्ञापनासोबत या परिशिष्टातील स्तंभक्र -३ मध्ये नमूद केलेल्या व कार्यालयीन-ज्ञापनक्र-३६०३३/३/२००४-इएसटीटी(आर.इ.एस)दि.१४ऑक्टो.२००४,कार्यालयीन ज्ञापनक्र.३६०३३/३/२००४ इएसटीटी (आर.इ.एस) दि.१४ ऑक्टो. २००८, अन्वये सुधारित केल्या प्रमाणे तसेच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार / शासन निर्णयानुसार आरक्षणाच्या लाभाकरिता मी विमुक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग /विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती /गट (क्रीमिलेयर) या मध्ये मी मोडत नाही .

मी दृढपूर्वक असेही कथन करतो/करते कि, माझ्या आई किंवा वडिलांचा किंवा आई आणि वडील या दोघाचाही दर्जा /उत्पन्न ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष अखेरीस वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती /गट (क्रीमिलेयर) यांच्या करिता असलेल्या मर्यादेमध्ये मोडते. दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास मिळणारा/मिळालेला लाभ रद्द करून उमेदवारा विरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ नुसार कार्यवाही करण्यात येईल

फोटो
(Photo)

शासन निर्णय क्रमांक : प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र. ७१/१८-अ

स्वयंघोषणापत्र

मी निलेश श्री तानाजी याचा/यांची मुलगी/मुलगा/पत्नी वय 22 वर्ष, व्यवसाय विद्यार्थी रा. उंब्रज ता. कराड जि. सातारा याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतिनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास , भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :- सातारा

दिनांक :- 15/8/2026

भ्रमणध्वनी क्र. :- ९८••••••१०

अर्जदाराची सही :-

अर्जदाराचे नाव :- निलेश

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 5
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) शपथपत्र

शपथपत्र

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र बाबत

तहसीलदार साहेब

तथा कार्यकारी दंडाधिकारी,

तहसीलदार आंबेगाव जि. पुणे

मी श्री./श्रीमती/कु/कुमारी श्री. सागर विठ्ठल पवार रा. मंचर ता. आंबेगाव जिल्हा. पुणे येथील रहिवाशी आहे.मी जातीने खुला प्रवर्ग (Open / General) आहे. वरील विषयी अर्ज सादर करतो कि, मी आपल्या कार्यालयात आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. तरी माझ्या पुढील चारही अटी व शर्ती मध्ये पात्र आहे.

1. 5 acres of agricultural land and above.

2. Residential flat of 1000 sq. Ft. And above.

3. Residential plot of 100 sq. Yards and above in notified municipalities.

4. Residential plot of 190 sq. Yards and above in areas other than the notified.

सदरील प्रमाणपत्रासाठी मी मध्ये चारही नियमामध्ये मी पात्र आहे. व कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावाने शहरी भागात कुठे हि जमीन,प्लॉट,घर नाही करीता मी सदरील शपथपत्र लिहून देत आहे.

वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम 229(2), 236 व 225 अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

फोटो
(Photo)

शासन निर्णय क्रमांक : प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र. ७१/१८-अ

स्वयंघोषणापत्र

मी सागर श्री विठ्ठल याचा/यांची मुलगी/मुलगा/पत्नी वय 25 वर्ष, व्यवसाय विद्यार्थी / नोकरी रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतिनुसार खरी आहे.सदर माहिती खोटी आढळून आल्यास , भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :- पुणे

दिनांक :- 15/8/2026

भ्रमणध्वनी क्र. :- ९८••••••१०

अर्जदाराची सही :-

अर्जदाराचे नाव :- सागर

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 1
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

ना हरकत प्रमाणपत्र

मी खाली सही करणारा श्री. श्री. रमेश गोविंद शिंदे, रा. प्लॉट नं. १२, जुना बुधवार पेठ, सातारा हे सदर जागेचे मालक आहे.

माझी मालमत्ता (सदर जागेचा पत्ता): दुकान नं. ४, बस स्टँड जवळ, सातारा

ही जागा श्री. श्री. अमित बापूसाहेब माने यांना व्यवसायासाठी वापरण्यास दिलेली आहे. सदर जागेमध्ये फूड लायसन्स (FSSAI License) / किराणा दुकान / खाद्य व्यवसाय चालविण्यास माझी कोणतीही हरकत नाही.

त्यांनी सदर पत्त्यावर FSSAI नोंदणी / परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यास त्यास माझी पूर्ण संमती आहे.

हे ना हरकत प्रमाणपत्र त्यांच्या मागणीनुसार देत आहे.

मालकाची सही

नाव: श्री. श्री. रमेश गोविंद शिंदे

मोबाईल नं.:

भाडेकरूची सही

नाव: श्री. श्री. अमित बापूसाहेब माने

मोबाईल नं.: ९८••••••१०

दिनांक: १५/०८/२०२६

ठिकाण: सातारा

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 1
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

घरकुल स्वयं-घोषणापत्र-१

स्वयंघोषणापत्र

मालकी हक्काचे घर नसल्याबाबत

मी. श्री./सौ. श्री. सागर विठ्ठल पवार या घोषणापत्राद्वारे घोषित करतो/करते की, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या कुटुंबाचे मालकी हक्काचे घर नाही. तसेच माझ्या/माझ्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न रु. १५,०००/- आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड-संहिता अन्वये आणि संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील, याची मला पूर्ण जाणीव आहे.

आधारकार्ड नं.: XXXX XXXX 9012

मोबाईल नं.: ९८••••••१०

ठिकाण: पुणे

दिनांक: १५/०८/२०२६

(अर्जदाराची सही)

श्री. सागर विठ्ठल पवार

PRINTED BY: MAHA E-SEVA KENDRA, DATE: 03/09/2026 09:32 AM
PAGE No. 1 / 1
नमुना प्रत • ABHIFORM • अधिकृत मसुदा
मोठा करून पहा

आपल्या केंद्रासाठी प्रमाणित स्वयंघोषणापत्रे तयार करण्यास सुरुवात करा

२ मिनिटांत मोफत नोंदणी करा. आपल्या केंद्राच्या तपशीलासह थेट A4 प्रिंटसाठी अधिकृत शासकीय स्वयंघोषणापत्रे तात्काळ तयार करा.