मुख्य मजकुराकडे जा
सर्व सेवांची माहिती

केंद्र चालकांसाठी प्रमाणित स्वयंघोषणापत्रे

CSC, आपले सरकार, सेतू केंद्र चालक, RTO एजंट आणि दस्तऐवज व्यावसायिकांसाठी १ मिनिटात अचूक शासन निर्णय (GR) सुसंगत स्वयंघोषणापत्रे व शपथपत्रे तयार करण्याचे डिजिटल साधन.

प्रति पृष्ठ दर

₹१.०० / पृष्ठ

वेलकम बोनस

₹10.०० मोफत

रिचार्ज पद्धत

UPI QR ५ सेकंदात

मासिक वर्गणी / फी

₹०.०० शून्य वर्गणी

फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

अनुदान यादीतील मयत व्यक्तीचे अनुदान खात्यात जमा करण्याबाबत अर्ज

अनुदान यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मयत व्यक्तीचे अनुदान संबंधित वारसाच्या किंवा पात्र व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सादर करावयाचा अर्ज.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

सामाईक खातेदारांचे दुष्काळी अनुदान २०२६ करिता संमतीपत्र

सामाईक जमीन खात्यातील खातेदारांपैकी एका खातेदारास दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी इतर खातेदारांची संमती दर्शविणारे संमतीपत्र.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

निरक्षर असल्याबाबतचे स्वयंप्रतिज्ञापत्र

शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्याबाबत निरक्षर व्यक्तीसाठी स्वयंप्रतिज्ञापत्र.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

वंशावळ बनवा

कुटुंबाची पिढ्यानुसार वंशावळ सहज तयार करा.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

प्रपत्र अ व ब स्वयंघोषणापत्र

शासकीय कामकाजासाठी आवश्यक प्रपत्र अ व ब मधील स्वयंघोषणापत्रे तयार करा.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र

उत्पन्नाची माहिती घोषित करण्यासाठी आवश्यक स्वयंघोषणापत्र.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

अशिक्षित व्यक्तीचे रहिवासी व अधिवास प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणापत्र

रहिवासी व अधिवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अशिक्षित व्यक्तीने सादर करण्याचे स्वयंघोषणापत्र. घोषणापत्रातील मजकूर वाचून/समजावून सांगण्यात आल्याची नोंद व साक्षीदारांच्या स्वाक्षरीसह.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

पीक कर्जासाठी चतुःसीमा व पीक-पेरा स्वयंघोषणापत्र

पीक कर्जासाठी शेतजमिनीची चतुःसीमा व पीक-पेरा याबाबत माहिती देण्यासाठी स्वयंघोषणापत्र.

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध
फ्लेक्सी फॉर्मप्रमाणित नमुना

चरित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळणे बाबत

चरित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळणे बाबत

  • एका क्लिकवर A4 मसुदा तयार
  • विहित डिजिटल स्वरूपात उपलब्ध

दाखवत आहे 1–9 पैकी 25 सेवा

FAQ

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

स्वयंघोषणापत्र निर्मिती व व्यावसायिक साधनांविषयी सविस्तर माहिती

होय, अभिफॉर्मवरील सर्व स्वयंघोषणापत्र मसुदे अधिकृत शासन निर्णयानुसार (GR) सुसंगत असून शासकीय पोर्टल, सेतू व आपले सरकार अर्जांसोबत जोडण्यासाठी योग्य आहेत.

नागरिकांसाठी लागणारी घोषणापत्रेआता झटपट तयार करा!

आजच अभिफॉर्म सोबत सुरुवात करा.

पारदर्शक प्रति-पृष्ठ ₹१ दर
९९% शासन निर्णय प्रमाणित
खाडाखोडमुक्त व सुस्पष्ट A4 प्रिंट
अभिफॉर्म व्यावसायिक थंब्स अप

मोफत खाते तयार करा

  • नोंदणीवर तात्काळ वेलकम बोनस
  • वॉलेट-आधारित, कोणतेही मासिक शुल्क नाही
  • UPI QR द्वारे झटपट रिचार्ज
मोफत नोंदणी करा